सायकल शेअरिंग सेवेसाठी ७० हजार नाशिककरांची ‘हेक्झी अॅप’वर नोंदणी
April 12, 2019
सायकल शेअरिंग सेवेसाठी ७० हजार नाशिककरांची ‘हेक्झी अॅप’वर नोंदणी..
• कस्टमर केअर नं. ७५२८८१००००
• दररोज ८०० नाशिककरांचा सायकल प्रवास
• आतापर्यंत ६५ हजार नाशिककरांनी घेतला लाभ
• दर: एक दिवस ₹२०, महिन्याला ₹१४९, सहा महिन्याला ₹५९९