Good Governance

निवडणुकांचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे…

संपुर्ण देशात यावर्षी आठ कोटी १० लाख तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत… यापैकी ५८ हजार तरुण हे नाशकातील आहेत…

या तत्त्वांच्या आधारे आपलं पहिलंवहिलं मत देणार…
• देशाची सुरक्षा
• विकासाचा ध्यास
• पक्षाची विचारधारा
• उमेदवारांची प्रतिमा

#VoteKarNashikkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *